TVS iQube ने ४.५ लाख युनिट विक्रीचा टप्पा पार केला आहे. त्याचं सेलिब्रेशन म्हणून कंपनीने १२ ते २२ डिसेंबर या काळात आयोजित केलेला ‘मिडनाईट कार्निव्हल’ दहा रात्री उजळून टाकणार आहे. भारताची आवडती कौटुंबिक ईव्ही TVS iQube ही अत्यंत आरामदायी, सोयी-सुविधांनी सज्ज आणि स्मार्ट तंत्रज्ञानाने परिपूर्ण असून हे सर्व काही केवळ ₹94,999 (एक्स-शोरूम दिल्ली) रुपयांत मिळत आहे.
तुम्ही हा कार्निव्हल का चुकवू नये: जिंका 100% कॅशबॅक – प्रत्येक दिवशी, एक ग्राहक त्याची TVS iQube मोफत घरी आणेल; विजेते नसलेल्यांना ₹30,000 रुपयांपर्यंतचे निश्चित फायदे मिळतील
>> मध्यरात्रीही बुकिंग सुविधा – सर्व डीलरशिप मध्यरात्रीपर्यंत खुल्या राहतील. जेणेकरून तुम्ही तुमच्या वेळेनुसार स्कूटर बुक करू शकता.
>> ऑनलाइन आणि ऑफलाइन बुकिंग – तुम्ही तुमची TVS iQube डीलरशिपवर किंवा अधिकृत TVS iQube वेबसाइटवरून ऑनलाइन बुक करू शकता.