Tuesday, February 27, 2024

अहमदनगर जिल्ह्यात वाळूची चोरटी वाहतूक करणारा पिकपसह दोन आरोपी अटक

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संगमनेर शहर पोलीस स्टेशन हददील प्रवरा नदीपात्रात
चोरून वाळूची वाहतुक करणारा पिकप वाळू सह घेतला ताब्यात

अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या कारवाईत ३,५०,०००/- एकुण किमतीच्या मुद्देमालासह दोन आरोपी अटक

जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांचे आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांचे पथक खासगी वाहनाने संगमनेर शहर पोलीस स्टेशन हददील अवैदय वाळु वाहतुकी वर कारवाई कामी माहिती घेत असतांना
अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर सो यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली कि, इसम नामे मोईन खुशींद हसन शेख हा त्याचे पिकअप नं. एम एच १४ ए एस २१४३ नंबरचे पांढरे पिकअप मथुन मोठया पुला जवळ, पूणा नाका, संगमनेर येथुन प्रवरा नदीपात्रात वाळुचा उपसा करुन रस्त्याने शासकीय वाळुची विना परवाना बेकायदा चोरुन वाहतुक करणार आहे आत्ता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने पोहेकॉ/१४८७ सचिन दत्तात्रय आडबल पोहेकॉ/२१६४ दत्तात्रय विठठल गव्हाणे, पोकों/किशोर आबासाहेब शिरसाठ, व पोहेकॉ/लुमा भांगरे पोकॉ/हरिचंद्र बांडे इतर कर्मचारी सर्व नेम, स्थानिक गुन्हे शाखा अ.नगर
अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस स्टाफ खासगी वाहनाने प्रवरा नदीपात्रात, मोठया पुला जवळ,संगमनेर येथे जावून मिळालेल्या बातमीनुसार प्रवरा नदीपात्रात एक पिकअप २१४३ नंबरचे पिकअप मध्ये मजुराचे सहाय्याने शासकिय थाळु उपसा करुन भरताना दिसले पोलीसांनी खात्री होताच सदर ठिकाणी छापा टाकला असता नमुद लेबर हे अंधाराचा फायद्या काटवनात पळून गेले स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सदर ठिकाणी असलेल्या पिकअप मध्ये बसलेल्या दोन इसमांना ताब्यात घेवून चालकास त्याचे नाव १) मुज्जमिल लियाकत शेख, वय २५, रा रेहमान नगर, संगमनेर, व त्याचे शेजारी बसलेल्या इसमाने त स्वताचे अधिक फायदया करीता चोरुन वाळू उपसा करुन वाहतुक करत असल्याचे सांगितले. सदर पिकअप चालक मालक यांनी शासनाची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशिरपणे प्रवरा नदीपात्रात पर्यावरणाचा हनी पोहोचेल शासकीय वाळू उपसा करून चोरी करून वाहतुक करतांना मिळुन आला आहे. सदर डंपर मधील शासकिय वाळु ३,१०,०००/- रु कि एक पांढरे रंगाची महिंद्रा कंपनीची पिकअप नं. एम एय १४ ए एस २१४३ असा झालेला व तोचे केबीनवर शिव पुर्वा कृपा असे मराठीत लिहीलेले व त्याचे हाँदा मध्ये अंदाजे १०,०००/- रु किमतीची १ ब्रास वाळ कि अंदाजे ३,५०,०००/- एकुण

घरील वर्णनाची व किमतीचा मुददेमाल मिळून आल्याने दोन पंचा समक्ष सदर पिकअप य शासकिय वाळचा पंचनामा पोलीस हेडकॉन्स्टेबल लुमा भांगरे, यांनी जागीच करुन वरील मुददेमाल जागीच जप्त करुन आरोपी व मुददेमाल ताब्यात घवुन पोलीस स्टेशनला आला.
दिनांक ०९/०२/२०२३ रोजी ००/१० या सुमारास प्रवरा नदीपात्रात, मोठवा पुना जवळ, पुणा नाका, संगमनेर येथे पिकअप नं. एम एव १४ ए एस २९४३ वरील चालक नामे १) मुज्र्जामल लियाकत शेख, वय २५. रा रेहमान नगर, संगमनेर, व मालक २) मोईन खुर्शीद हसन शेख, वय ३२, रा. नाईकवाडा पुरा, संगमनेर हे अधिक फायदया करीता चोरुन वाळ उपसा करुन वाहतुक करताना मिळाला
त्याचे विरुध्द पोलीस हेडकॉन्स्टेबल सचिन आडबल यांनी भादवि कलम ३७९ यह पर्यावरण संरक्षण कायदा कलम ३/१५ प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपींना संगमनेर शहर पोलिसांच्या ताब्यात दिले पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस नाईक डुंबरे ह्या करत आहेत.
सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे
यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर,
पोहेकॉ/१४८७ सचिन दत्तात्रय आडबल पोहेकॉ/२१६४ दत्तात्रय विठठल गव्हाणे, पोकों/किशोर आबासाहेब शिरसाठ,पोहेकॉ/लुमा भांगरे पोकॉ/हरिचंद्र बांडे व इतर कर्मचारी सर्व नेम, स्थानिक गुन्हे शाखा अ.नगर

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles