विचित्र स्टंट मारून लोकांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. पण, ही स्टंटबाजी काही वेळेस अंगाशीसुद्धा येते. मग स्टंटबाजांना नको त्या ठिकाणी मार बसतो आणि आयुष्यभरासाठी अपंगत्व येतं. पण, व्हिडीओच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवण्यासाठी धोकादायक स्टंटबाजी करणाऱ्यांना चांगलीच अद्दलही घडल्याचे व्हिडीओ अनेकदा समोर आले आहेत; मात्र तरीही तरुणाई यातून काहीही बोध घेत नाही. अशाच दोन तरुणांचा धक्कादायक व्हिडीओ सध्या समोर आला आहे; ज्यामध्ये ते चक्क झाडाला दुचाकी बांधून झोका खेळताना दिसत आहेत
video: तरुणांनी चक्क झाडाला दुचाकी बांधून खेळला झोका…चुके काळजाचा ठोका
- Advertisement -