या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की दोन मुली एकमेकांना मारण्याचा प्रयत्न करत आहे. या दोघींच्यामध्ये एक तरुण दिसत आहे जो त्यांना थांबविण्याचा प्रयत्न करत आहे पण त्या मुली तरीसुद्धा एकमेकींना मारहाण करत आहे. या व्हिडीओमध्ये पुढे आणखी एक मुलगी तुम्हाला दिसेल. ही मुलगी तरुणाला मारहाण करत आहे. ही संपूर्ण घटना राजकोट येथील एका रस्त्यावरील आहे. भर रस्त्यात या मुली भांडण करत असल्यामुळे लोकांची गर्दी झाली आहे. ते गुजराती भाषेत एकमेकांना बोलत आहे. एक मुलगी फोन मागत आहे पण दुसरी मुलगी फोन देत नाही. त्यावरुनच हे भांडण झाले आहे.
Kalesh B/w Two Girls on Road in Rajkot over Boyfriend issuepic.twitter.com/ZRrU3fccfY
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) July 8, 2023