दोन मित्र पहिल्यांदा कोण बॅटींग करणार, यावरुन एकमेकांबरोबर भांडण करताना दिसत आहे.
व्हिडीओत तुम्हाला दिसेल की एक मुलगा बॅटींग करण्यासाठी उभा असतो तितक्यात दुसरा मुलगा तिथे येतो आणि त्याच्या हातून बॅट हिसकावण्याचा प्रयत्न करतो आणि अखेर त्याच्या हातून बॅट हिसकावून घेतो. त्यानंतर दोघेही एकमेकांवर चढतात आणि धक्काबुक्की करतात.
या दरम्यान एक तिसरा मुलगा मध्यस्थी करत या दोघांना एकमेकांपासून दूर करता आणि भांडण सोडविण्याचा प्रयत्न करतो. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.
Kalesh B/w Two Kids over Who will bat first in Uppic.twitter.com/7stNGf6hdD
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) June 30, 2023