Tuesday, April 23, 2024

Video: जंगल सफारीला आलं कुटुंब; अचानक कारवर चढले 3 चित्ते पुढे जे घडलं ते …

अनेक व्यक्ती प्राणी प्रेमी असतात. त्यामुळे बरेच जण पाळीव प्राणी आपल्या घरामध्ये पाळतात. मात्र सध्या हिंस्त्र प्रण्यांसोबत फोटोशूट करण्याचा ट्रेण्ड सुरू आहे. त्यामुळे अनेक व्यक्ती निसर्गाच्या सानिध्यात जंगल सफारी करण्याचा निर्णय घेतात.माणसाने आधीच आपल्या फायद्यासाठी जंगल तोड केली आणि तेथे घरे बांधली. त्यामुळे प्राण्यांचा निवारा कमी झाला. अशात अनेक हिंस्त्र प्राणी मानवी वस्तीत प्रवेश करू लागलेत. हे काही कमी होते ते अनेकांनी आता जंगल सफारी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र जंगल सफारी कधी जीवघेणी देखील ठरू शकते. याचाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles