Home Featured अर्थकारण/लाईफस्टाईल लहान मुलाला गाडीवर नेताना दूधवाल्याने केला भलताच उद्योग, रितेश देशमुखही हादरला… व्हिडिओ

लहान मुलाला गाडीवर नेताना दूधवाल्याने केला भलताच उद्योग, रितेश देशमुखही हादरला… व्हिडिओ

0
36

व्हिडीओमध्ये तुम्ही एका चिमुकल्याला पाहू शकता. हा मुलगा इतका लहान आहे की तो जर पाठीमागे बसला तर चालत्या बाईकवरून खाली पडू शकतो. बरं, बाईकवरून दूध सुद्धा न्यायचं आहे त्यामुळे मुलाला पुढे सुद्धा बसवता येत नाहिये. पण जिथे लोक विचार करणं सोडतात तिथे भारतीय लोकांचे विचार सुरू होतात. या दूधवाल्यानं एक नामी शक्कल लढवली. त्याने एका दूधाच्या भांड्यात मुलाला उभं केलं. अन् हे भांड बाईकच्या पाठीमागे कॅरिअरला अडकवलं. आता हा मुलगा बाईकवरून खाली पडण्याची भिती नाही. शिवाय जर तो पडलाच तर भांड्यात उभा असल्यामुळे त्याला दुखापत होणार नाही. हा व्हिडीओ प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख याने ट्विटरवर शेअर केला आहे.

https://x.com/Riteishd/status/1702954033458376910?s=20