Saturday, May 18, 2024

Video: भाच्याचा लग्नात मामा आनंदात नाचत होता, काही सेंकदात झालं होत्याचं नव्हतं

हल्ली हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचे प्रमाण सुरूच आहे. अलीकडच्या काळात सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत, ज्यात लोकांना अचानक हृदयविकाराच्या झटका आला आणि जीव गेला. याच दरम्यान अशीच एक दुर्देवी घटना राजस्थानमधून समोर आली आहे,ज्यात भाच्याच्या लग्नात डोक्यावर मडकं घेऊन नाचताना अचानक मामा जमिनीवर कोसळतो. हा संपूर्ण प्रकार कॅमेरात कैद झाला आहे. या व्हिडीओतून कधी काय होईल कुणीही सांगू शकत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालं.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles