Friday, January 17, 2025

Video :गूगल मॅपला फॉलो करणं महागात पडले! व्यक्तीची अडकली गाडी अन्…

अनोळखी ठिकाणी पहिल्यांदा प्रवास करताना आपण सगळेच गूगल मॅपचा उपयोग करतो. या ॲपच्या मदतीने ठराविक ठिकाणावरील रस्ते, आजूबाजूचा परिसर यांची माहिती मिळते. त्यामुळे याचा वापर आता जगभरात होऊ लागला आहे. पण, आज सोशल मीडियावर काही तरी वेगळंच पाहायला मिळालं आहे. एक व्यक्ती गूगल मॅपचा उपयोग करून संकटात अडकली आहे.

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती पायऱ्यांवर गाडी घेऊन उभी आहे. सांगण्यात येत आहे की, गूगल मॅपचा वापर केल्यामुळे व्यक्तीची टोयोटो एसयूव्ही पायऱ्यांवर अडकली. हे पाहून उपस्थित पोलीस कर्मचारी आणि स्वयंसेवक पथकांच्या मदतीने गाडीला सुखरूप खाली उतरवण्यात आले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles