वडगाव गुप्ता येथे माजी सरपंच विजय शेवाळे यांच्या पत्नी सोनूबाई शिवाळे व माजी सरपंच भानुदास सातपुते यांच्या गटाच्या ऋतुजा डोंगरे यांच्यामध्ये लढत झाली. त्यात सोनूबाई शेवाळे विजयी झाल्या. सातपुते यांच्या पॅनेलचा दारुण पराभव झाला. १५ जागांपैकी १४ जागा शेवाळे गटाला मिळाल्या. एका जागेवर अपक्ष दिलीप गव्हाणे विजयी झाले. सोनुबाई शेवाळे यांनी नगर तालुक्यात १५५१ सर्वाधिक मते मिळवत विजय प्राप्त केला
- Advertisement -