व्हायरल व्हिडीओत तुम्हाला दिसेल की एक काका चक्क गाडीच्या मागच्या चाकातील हवा सोडताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. वाहनचालकाने गाडी थेट गेटसमोर लावली होती. त्यामुळे काकाने रागाच्या भरात गाडीच्या चाकातील हवा सोडली. या व्हिडीओवर लिहिलेय, “हे फक्त पुण्यात घडू शकतं. गेटसमोर पार्किंग केल्याने काकांनी गाडीची हवा सोडली”
Video पुणेरी झटका…गेटसमोर दुचाकी पार्क केलेली दिसली…व्यक्तीने केलं असं काही…
- Advertisement -