Monday, June 17, 2024

video हार घालण्याच्या बहाण्याने कन्हैया कुमार यांच्या कानशिलात लगावली

कन्हैया कुमार यांना काँग्रेसनं उत्तर-पूर्व दिल्ली मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. यासंदर्भात कन्हैया कुमार स्थानिक आप नगरसेविका छाया शर्मा यांना भेटण्यासाठी त्यांच्या कार्यालयात आले होते. भेट झाल्यानंतर कन्हैया कुमार कार्यालयातून बाहेर पडत असताना समोर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी जमली होती. या गर्दीचा फायदा घेत एका व्यक्तीने त्यांना हार घालण्याच्या बहाण्याने त्यांच्यावर हल्ला केला. आधी हार घालून नंतर कन्हैया कुमार यांच्या कानशिलात लगावली. त्यानंतर ही व्यक्ती कन्हैया कुमार यांना मारण्याचा प्रयत्न करत असल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे.https://x.com/erbmjha/status/1791491122717426053

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles