Saturday, October 5, 2024

Video…बाळाला सांभाळून घरात काम कसं करावं? महिलेचा देशी जुगाड

व्हिडीओ mishti_island या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही एका महिलेला पाहू शकता. तिनं आपल्या बाळाला एका ओढलीनं बांधलं आहे. व ही ओढणी तिनं आपल्या कंबरेला बांधलीये. त्यामुळे ते बाळ आता आईपासून जास्त दूर जाऊ शकणार नाही. अन् ती देखील बाळाची फारशी काळजी न करता शांतपणे आपलं काम करू शकेल.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles