चहावर गेल्या काही काळात अवेक प्रयोग करण्यात आले. विविध प्रकारचे मसाले वापरून नवनव्या रेसिपी तयार करण्यात आल्या.या चहाला काही जण फ्रूट टी असंही म्हणतात. तर सर्वात आधी नेहमीप्रमाणे चहापत्ती पाणी साखर आणि दूध याचं मिश्रण छान उकळवून आपला नेहमीचाच चहा तयार केला. मग या चहामध्ये एक केळं आणि चिकू छान कुस्करून टाकलं. अन् पुन्हा एकदा चहा उकळवून घेतला. शेवटी जो पदार्थ तयार झाला त्याला फ्रूट टी असं नाव देण्यात आलं आहे.
- Advertisement -