एका हौशी कपलचा व्हिडीओ समोर आला आहे. या कपलनं इतका खतरनाक डान्स केला की शेवटी नवरी मुलगी अक्षरश: चक्कर येऊन खाली पडली. नवरदेवानं नवरीला अक्षरश: भोवऱ्यासारखं गोल गोल फिरवलं. बरं, तिनं वेस्टर्न डान्स करण्याच्या नादात इतके चक्कर मारले की ती स्वत:च चक्कर येऊन पडली.
- Advertisement -