Thursday, July 25, 2024

Video….आजीबाईंनी घातलं अनोखं कोड… उत्तर शोधताना नेटकरी हैराण

व्हायरल व्हिडीओ नक्की बघा. व्हिडीओमध्ये एका आजीबाईंनी एक कोडं घातलं आहे आणि त्याचा उत्तर शोधण्याचां प्रयत्न करा.व्हायरल व्हिडीओमध्ये आजी म्हणते, पोरांनो, माझं कोडं ओळखा, – “अंधाऱ्या कोठडीत म्हातारी मेली, पाच जण भाऊ, दोघांनी नेली”

तुम्हाला आजीचं कोड्याचा उत्तर समजलं का? जरा डोकं चालवा अन् कोडं सोडवा.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles