एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका कपलनं सार्वजनिक ठिकाणी पाणी पुरी खाताना किळसवाणं कृत्य केलं आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हे कपल पाणीपुरी खात आहे. यावेळी तरुणीनं रिकामी पुरी तोंडात टाकली तर तिच्या बॉयफ्रेंडनं त्याच्या तोंडातलं पाणी तिच्या तोंडात टाकलं. हा व्हिडिओ बघायला इतका किळसवाणा वाटतो की लोकांनी त्यावर विविध प्रकारच्या कमेंट्स केल्या आहेत.व्हिडिओच्या शेवटी दोघेही हसताना दिसत आहेत.
- Advertisement -