आता चक्क कुरकुऱ्यांचं आईस्क्रिम तयार केलं जातंय. मुळात कुरकुरे हा मसालेदार पदार्थ आहे तर आईस्क्रिम हा गोड पदार्थ आहे. पण या दोन गोष्टींना एकत्र करून काय तयार केलंय. सर्वात आधी एक पाकिट वेफर्स आणि कुरकुरे घेतले. या दोघांचा भुगा केला. आणि त्यावर व्हेनिला आईस्क्रिमचे दोन स्कूप टाकले. मग हे मिश्रण छान एकजीव करून गार केलं. आणि शेवटी त्यामध्ये फ्रेश क्रीम टाकून रोल तयार केले. असं तयार झालं कुरकुरे आईस्क्रिम. मात्र ही अनोखी रेसिपी पाहून खवय्ये पार संतापले आहेत.
- Advertisement -