व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, एक व्यक्ती दारूची बाटली चोरताना दिसत आहे. हा व्यक्ती दुकानात जाऊन दारूची बाटली चोरत होता. त्याने दारूची बाटली त्याच्या बॉक्सरमध्ये ठेवली. पण त्याचे अंतर्वस्त्र सैल होते हे तो विसरला. बाटली लगेचच त्याच्या पँटमधून खाली सरकली आणि जमिनीवर पडून फुटली. यानंतर त्या व्यक्तीने लगेच आपलं कृत्य लपवून तिथून पळ काढण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णयही चुकीचा ठरला. फरशीवर पडलेल्या दारूवर तो माणूस घसरला आणि त्याला गंभीर दुखापत झाली.
- Advertisement -