Saturday, October 5, 2024

Video.. “हे माझं घर आहे.. तु निघ”… चिमुरडीचे आत्याशी झालेले भांडण व्हायरल…

व्हिडीओत तुम्हाला दिसेल की आत्या चिमुकलीची मजा घेताना दिसत आहे. आत्या चिमुकलीला म्हणते, “हे माझं घर आहे. या घरातून निघ” त्यावर ती चिमुकली सुद्धा उलट बोलत आत्याला म्हणते, “हे माझं घर आहे.. तु निघ” त्यानंतर त्या प्रॉपर्टीवरुन भांडताना दिसतात. आत्या म्हणते, “हे माझ्या पप्पांनी बांधलेलं घर आहे” तर चिमुकली म्हणते, “हे माझ्या पप्पांनी बांधलेलं घर आहे” चिमुकलीचे उत्तर ऐकून आत्याला सुद्धा हसू आवरत नाही. हा मजेशीर व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक चिमुकली तिच्या आत्यारबरोबर भांडताना दिसत आहे. भांडण इतकं जोरदार असते की ती आत्याला घरातून निघून जाण्यास सांगते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles