हायरल व्हिडीओ एका लग्नातील आहे. लग्नात मंगलाष्टके सुरू असतात. स्टेजवर नवरदेव आणि नवरी एकमेकांसमोर उभे असतात. त्यांच्या अवती भोवती पाहूण्यांची खूप गर्दी असते. एक ब्राम्हण मंगलाष्टके गाताना दिसतो. स्टेजच्या खाली पाहूणे मंडळी बसलेली असतात. या व्हिडीओत तुम्हाला दिसेल की ब्राम्हण मंगलाष्टके गाताना दिसत आहे. ब्राम्हणाचा सूर पाहून सर्व जण पोट धरुन हसत आहे. स्टेजवरील आणि स्टेजच्या खाली बसलेले पाहूणे जोरजोराने हसताना दिसत आहे. ब्राम्हण ज्या सुराने मंगलाष्टके गाताना दिसतो त पाहून तुम्हालाही खूप हसू येईल. ब्राम्हणाचे चेहऱ्यावरील हाव भाव आणि हाताच्या हालचाली पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
Video लग्नात ब्राम्हणाच्या तोंडून अशा मंगलाष्टका तुम्ही कधी ऐकल्यात का ?
- Advertisement -