जगभरातील अनेक लोक आपलं काम सोप्पं आणि कमी वेळात व्हावं यासाठी वेगवेगळे जुगाड करत असतात. यामध्ये कधी कुणी कारला हेलिकॉप्टर बनवतो, तर कोणी विटांच्या साह्याने कुलर बनवतो. शिवाय या लोकांचे जुगाड इतके भन्नाट असतात की, मोठमोठे उद्योगपतीदेखील त्याची दखल घेत असतात.
सध्या सोशल मीडियावर अशाच एका अनोख्या आणि भन्नाट जुगाडाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून अनेकजण थक्क झाले आहेत. या व्हिडीओमध्ये काही मजुरांनी असा भन्नाट जुगाड केला आहे, जो पाहिल्यानंतर नेटकरी त्यांचे तोंडभरुन कौतुक करत आहेत. कारण या जुगाडाचा बांधकाम मजुरांना चांगला उपयोग होत आहे, शिवाय जुगाडामुळे मजुरांचे कष्टदेखील कमी झाल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे
Everything can be automated.., pic.twitter.com/VOow1m1b55
— Tansu YEĞEN (@TansuYegen) July 6, 2023