त्यामुळे अशा पुराच्या परिस्थितीत अनेक लोक फिरायला जाण्याचे प्लॅन रद्द करत आहेत, तर दुसरीकडे काही लोक भलतं धाडस करतानाचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. मात्र, धोक्याच्या ठिकाणी फिरायला गेल्यामुळे किंवा फोटो काढण्यासाठी पाण्याच्या प्रवाहाजवळ जाणे किती धोकादाक ठरु शकते याचे एक धक्कादायक उदाहरण समोर आहे. जे पाहून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. हो कारण सध्या सोशल मीडियावर असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक जोडपे त्यांच्या निष्काळजीपणामुळे पाण्यात वाहून गेल्याचं पाहायला मिळत आहे.
हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भूस्खलनाची अनेक प्रकरणे समोर आली असून त्यामुळे प्रचंड नुकसान झाल्याचंही पाहायला मिळत आहे.
मतलब ऐसे हालातों में ये क्या लापरवाही और सनक है…📸📷🎥
कम से कम बच्ची की आवाज़ ही सुन लेते…. 😑😑नोट- वायरल वीडियो के बारे में ज्यादा जानकारी नहीं है#viralvideo #Floods #rain #DelhiFloods #HimachalFloods #uttarakhandflood #PunjabFloods #WeatherUpdate pic.twitter.com/kjycsS6QcA
— Shailendra Singh (@Shailendra97S) July 15, 2023