व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की शाळेतील स्टेजवर काही मुले डान्स करत आहेत. त्यांच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून कोणीही थक्क होईल. त्यांचा हा ग्रुप डान्स सध्या चांगलाच व्हायरल होतोय. काही लोकांना त्यांचा डान्स पाहून लोकप्रिय डान्सर गौतमी पाटीलची आठवण येईल.मुलींपेक्षाही हे मुले सुंदर डान्स करताना दिसत आहे. स्टेजच्या अवती भोवती शिक्षक आणि विद्यार्थी डान्स पाहताना दिसत आहे. या व्हिडीओवर कॅप्शनमध्ये लिहिलेय, “गौतमी पाटील पेक्षा भारी नाचतात माझे मित्र” हा व्हिडीओ कासेगाव येईल दौलतराव विद्यालयातील आहे.https://www.instagram.com/reel/C8Bgygvv9gv/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
- Advertisement -