एका अतिउत्साही तरुणाचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये, जीव गेला तरी चालेल पण तंबाखू काही सोडणार नाही अशा आवेगात तो बाईक घेऊन पूराच्या पाण्यात उतरलेला दिसतोय. हा माणूस जणू मृत्यूच्या दारात उभा आहे पण तरी देखील तो जीवापेक्षा तंबाखूला जास्त महत्व देतोय. या व्हिडीओचा शेवट पाहून खरंच तुम्ही सुद्धा डोक्याला हातच लावाल.
Video.. मृत्युच्या दाढेतही तल्लफ सुटेना….पुरात अडकलेल्या तरूणाने बाईकवरच मळला मावा..
- Advertisement -