Wild lifeकधी कधी आपल्यालाच आपली क्षमता माहिती नसते. त्यासाठी ठरावीक अनुभव आणि एखाद्या प्रसंगातून जावे लागते तेव्हा आपल्याला आपल्यातील खरी ताकद कळते. अशाच एका हरणानं जंगलातल्या चक्क दोन विशाल प्राण्यांना आस्मान दाखवलंय.व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, सिंहाला हरणाची शिकार करणे चांगलंच महागात पडलंय. सांबर हरणाची शिंग सर्वांनाच माहिती आहे. हरणाकडे सुंदर शरीराबरोबरच सुंदर शिंगंही आहेत. मात्र याच शिंगाचा वापर हरीण स्वत:चा बचाव करण्यासाठी करतो. अशाचप्रकारे हरणाने सिंहालाही शिंगानी जखमी केलं. हे संपूर्ण शिंग सिंहाच्या तोंडात घुसलं आहे. सिंह खूप वाईटरित्या जखमी झाल्याचं दिसत आहे.https://www.instagram.com/reel/C6vFACqrj2g/?utm_source=ig_web_copy_link
रिल्सच्या नादात तरुणीचा जीवघेणा स्टंट… अंगावर काटा आणणारा व्हिडिओ