Thursday, July 25, 2024

विधानपरिषद निवडणुकीत अजितदादांना दगाफटका होणार…कोणी केला दावा?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत सिद्धिविनायक दर्शन घेतल्यानंतर आमदार रोहित पवारांनी विधान परिषदेत अजित दादांना दगाफटका होणार असल्याचे सांगत ‘दादा इमेजवर हल्ली अधिक खर्च करत आहेत’, अशी टीकाही केली होती.
विधान परिषदेत आपल्या आमदारांची मते फुटू नयेत यासाठी तसेच आमदार मतदानासाठी वेळेत पोहोचावेत यासाठी राजकीय पक्षांनी आपापल्या आमदारांना सुरक्षितस्थळी ठेवले आहे. यात अजितदादांच्या नेत्यांचं भाजपसोबत सेटिंग आधीच झाली असेल, असं म्हणत आमदार रोहित पवार यांनी पवारांवर टीका केली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles