Sunday, July 14, 2024

विक्रम राठोड यांनी मुंबईत घेतली संजय राऊतांची भेट, मोठं कारण आलं समोर

नगर : युवा सेनेचे विक्रम राठोड यांनी मुंबई येथे शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांची भेट घेतली व यावेळी नगर विधानसभेची जागा ही शिवसेनेला मिळावी याबाबत सकारात्मक चर्चा केली. यावेळी शिवसेना नेते युवासेना सहसचिव महाराष्ट्र राज्य विक्रमभैय्या राठोड, उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव, उपशहर प्रमुख संदीप दातरंगे, मंदार मुळे, शुभम मीरांडे उपस्थित होते

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles