एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. जो पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. कारण यामधील व्यक्ती ही फारच विचित्र दिसत आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना त्याला पाहून शॉक बसेल हे नक्की.
खरंतर या व्यक्तीला कोळी किंवा एखाद्या ऑक्टोपस प्रमाणे आठ हात आणि पाय आहेत. ज्यामुळे तो कोळ्यासारखा रेंगाळच चालत आहे. हात आणि पाय असे चार अवयव सोडले तर त्याच्या तोंडाजवळ दोन पाय आहेत आणि मागच्या बाजूला आणखी दोन असे एकून आठ पाय आहेत. ज्याच्या मदतीने तो जमिनीवर रेंगाळत चालत आहे
हा व्हिडीओ नक्की कुठला आहे हे कळू शकलेलं नाही. व्हिडीओ शेअर होताच तो व्हायरल झाला.