अती शहाणा त्याचा बैल रिकामा ही म्हण तुम्ही ऐकलीच असेलच. म्हणजे जो व्यक्ती फाजील हुशारी दाखवतो त्याचं नुकसान होतं, अन् असंच काहीसं नुकसान या तरुणाचं झालंय. तो बाईकवर बसून आला आणि एखाद्या हिरोसारखा मुलींसमोर उभा राहून नाचू लागला. पण त्यानं डान्स सुरू करताच मुली निघून गेल्या. पण थोड्यावेळानं तिथं काही सामाजिक संस्थांचे लोक आहे अन् त्यांनी या तरुणाचा धरपकड केली. त्यानंतर त्यानं सर्व मुलींची पाय धरून माफी मागितली.
मुलींना इंप्रेस करण्यासाठी रस्त्यावर नाचत होता…मुलाला घडली जन्माची अद्दल Video
- Advertisement -