व्हिडीओ funtaap’s या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही एका तरुणाला पाहू शकता. जो नवरदेवाच्या गळ्यातील हारामधील पैसे गायब करत आहे. त्यानं अत्यंत सावधानतेनं त्या हारामधील ५०० च्या नोटा काढल्या आणि आपल्या खिशात ठेवल्या. दरम्यान नवरदेवाला काही तरी गडबड जाणवली खरी पण त्या तरुणानं देखील आपल्या चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचे हावभाव येऊ दिले नाही.
नवरदेवाच्या गळ्यात 500 च्या नोटांची माळ…मित्राने हळूच दाखवली हातचलाखी…
- Advertisement -