नवरीने नवरदेवाला स्टेजवर बोलवून “खंडोबाला नवस केला लाखात एक पोरगा भेटू दे मला” या मराठी गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. यावेळी नवरदेवही स्टेजवर उभा आहे आणि नवरदेवाच्या बाजूलाच नवरी डान्स करत आहे. यावेळी नवरीचा डान्स पाहून नवरदेवही खूश होऊन लाजताना दिसतोय. नव्या नवरीचे अनेक व्हिडिओ दररोज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नवी नवरी कशी लाजरी बुजरी असते, सासरी गेल्यावर ती पटकन सहजासहजी कुणामध्ये मिसळत नाही. तिला सासरी रुळायला जरा वेळ लागतो. पण सध्या एका नव्या नवरीचा व्हिडीओ व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल






