व्हिडीओ milind33192 या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आल आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक व्यक्ती खोटी दारूचं पॅकिंग कसं केलं जातं याचं प्रात्यक्षिक करून दाखवत आहे. त्यानं आधी एका महागड्या दारूची बाटली घेतली. दारू संपल्यानंतर ही बाटली भंगारमध्ये फेकली होती. मग त्यानं या ड्रील मशिनच्या मदतीनं या बाटलीचं बूच तोडलं आणि मग त्यामध्ये डुप्लीकेट दारू भरून पुन्हा एकदा पहिल्यासारखी पॅकिंग केली. अशा प्रकारे डुप्लीकेट दारू महागड्या बाटल्यांमध्ये भरून ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे? याबद्दल कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.हा व्हिडीओ नेमका कुठला आहे? याबद्दल कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
महागड्या कंपनीचा स्टिकर लावून कशी तयार करतात डुप्लीकेट दारू…Video
- Advertisement -