Sunday, July 21, 2024

अजब गजब…तरूण म्हणतो, सरकारी नोकरीवाली मुलगी पाहिजे, हुंडाही देतो… व्हिडिओ

@SushantPeter302 नावाच्या युजरने एका तरुणाचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनही दिलं आहे, एक तरुण काळा चष्मा घालून हातात पोस्टर घेऊन रस्त्यात उभा आहे. रस्त्यावरून येजा करणारी लोक त्याला पाहत आहेत. काही माणसं पोस्टर वाचल्यानंतर हसत असल्याचंही या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. लग्नासाठी सरकारी नोकरी करणारी मुलगी पाहिजे. हुंडाही दिला जाईल, असं या पोस्टरमध्ये लिहिलं आहे. या तरुणाचा पोस्टर प्रचंड व्हायरल होत असून व्हिडीओ मध्यप्रदेशच्या छिंदवाडा येथील असल्याचा दावा केला जात आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles