भारताचा पुढचा पंतप्रधान कोण असेल नरेंद्र मोदी की राहुल गांधी? या प्रश्नावर आजी म्हणाल्या, “बाळा आमचं आयुष्य आता संपलंय, आम्ही आता जाण्याच्या मार्गावर आहोत. या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच शोधा.” हे उत्तर ऐकून तो पत्रकार शॉक तर झालाच पण हा व्हिडीओ पाहून देभरातील तब्बल ४ कोटी नेटकरी सुद्धा अवाक् झाले आहेत. या व्हिडीओवर हजारो नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.