हायरल व्हिडीओमध्ये आंबट आणि गोड असे दोन प्रकारचे पाणी बनवताना दाखवले आहे. हे पाणी बनवताना अस्वच्छ भांड्यांचा आणि अस्वच्छ पाण्याचा वापर केला आहे. व्हिडीओ इतका किळसवाणा आहे की तुम्हाला कधीही बाहेरची पाणी पुरी खायची इच्छा होणार नाही.
स्वादिष्ट वाटणाऱ्या पाणी पुरीचे पाणी कसे तयार केले जाते, हे पाहून कदाचित काही लोकांना धक्का बसेल. स्वच्छता न पाळल्यामुळे अनेकदा बाहेरची पाणी पुरी खाल्ल्यानंतर आजारी पडण्याचा धोका वाढतो. yummybites_kt या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला
आवडती पाणीपुरी खाण्यापूर्वी हा व्हिडिओ पहाच…संपूर्ण किळसवाना प्रकार…
- Advertisement -