पुलाव हा एक प्रकारचा मसाले भातच आहे. या भातात विविध प्रकारच्या भाज्या, पनिर, मसाले या सर्व गोष्टी वापरल्या जातात. अन् अशा या मसालेदार पदार्थाचं चक्क आईस्क्रिम तयार करण्यात आलं आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सर्वात आधी थोडा पुलाव घेतला. मग त्यावर कांदा आणि थोडा साखरेचा पाक टाकला. मग त्यावर मिल्क क्रिम टाकून छान मिक्स करून घेतलं. आणि शेवटी हे मिश्रण गोठवून तयार केलं पुलाव आईस्क्रिम. आता या आईस्क्रिमची चव कशी असेल हे तर देवच जाणो.
- Advertisement -