Tuesday, February 18, 2025

भाजी विक्रेता असं करतो मापात ‘पाप’…व्हायरल व्हिडिओ

बऱ्याचदा बाजारपेठेतील विक्रेते मापात पाप करून ग्राहकांची फसवणूक करतात. काट्यामध्ये कमी वजनाने दगड वापरून दिशाभूल करतात. तर मापातही ठोकपीट करून फसवणूक करतात. दरम्यान असाच एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक विक्रेता तराजूमधून फळं वजन करताना कशी फसवणूक केली जाते हे सांगत आहे. यात विक्रेता सांगतोय की, विक्रेते लोकांना फसवणुकीचे बळी कसे बनवतात. मालाचे वजन करताना विक्रेता तराजूच्या स्केलचा एक भाग साखळीला जोडलेला सर्वात वरचा नट फिरवतात, सामान्य भाषेत ज्याला काटा मारणे म्हणतात. तराजूचा एक स्केल फिरवल्याने १ किलोच्या मालात सुमारे २०० ग्रॅम माल कमी होतो. कधीकधी ते ३०० ग्रॅमपर्यंत कमी होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles