Sunday, December 8, 2024

Vodafone idea Recharge…दोन भन्नाट रिचार्ज पॅक, खास बेनिफिट्स

Vodafone idea Recharge वोडाफोन आयडियाने प्रीपेड युजर्ससाठी एकदम भन्नाट ऑफर आणल्या आहेत. कंपनीने दोन भन्नाट रिचार्ज नुकतेच लाँच केले आहेत. कंपनीने सुपर अवर आणि सुपर डे असे दोन खास रिचार्ज प्लान सादर केले आहेत.

Vi Super Day Pack
सुपर डे पॅकची किंमत ४९ रुपये आहे आणि त्यासोबत 6GB डेटा मिळणार आहे. हा पॅक २४ तासांच्या वैधतेसह येतो. त्यामुळे तुमच्या सध्याच्या प्लानसोबत एका दिवसासाठी तुम्हाला ४९ रुपयांत थेट 6GB डेटा मिळणार आहे. Vodafone Idea वापरकर्ते कंपनीच्या वेबसाइट आणि अॅपवरून दोन्ही प्लान रिचार्ज करू शकतात. कंपनीच्या म्हणण्यानुसार, Vodafone Idea वापरकर्ते या प्लानच्या मदतीने आवडते शो, मूव्ही binge-Watch करू शकतात, व्हिडिओ स्ट्रीम करू शकतात.

Vi Super Hour Pack
वोडाफोन आयडियाचा हा सुपर अवर पॅक खास इंटरनेट डेटासाटी आहे. यामध्ये कंपनी अमर्यादित डेटा लाभ देत आहे. पण याची वैधता १ तासंच असणार आहे. या पॅकची किंमतही फक्त २४ रुपये आहे. दरम्यान यामुळे पैशांच्या दृष्टीने हा पॅक दमदार आहे. कारण २४ रुपयांत एका तासासाठी तुम्ही हवं तेवढं नेट वापरु शकता

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles