Sunday, July 14, 2024

मित्राने लग्नमंडपात केलं अंस काही…नवरा-नवरी आयुष्यभर विसरणार नाहीत व्हिडीओ

लग्नात फक्त नातेवाईकच येत नाहीत, तर मित्रमंडळीही कुटुंबियांसोबत मस्ती मजाक करताना दिसतात. वरमालाचे विधी सुरु असताना नवरा-नवरी स्टेजवर उभे असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. नवरा-नवरीने वरमाला घालायला सुरुवात करताचा त्यांच्या एका मित्राने घोषणाबाजी करुन सर्वांनाच आश्चर्यचकीत केलं. नवरऱ्याच्या मित्राचं कृत्य पाहून नवरीही थक्क झाली. कारण नवऱ्याच्या मित्राने लग्नसोहळा सुरु असताना भारत माता की जय, जवाहरलाल नेहरु की जय, महात्मा गांधी की जय, सुभाषचंद्र बोस की जय, अशी घोषणाबाजी सुरु केली. त्या तरुणाने घोषणा सुरु केल्यानंतर लग्नमंडपात असलेले वऱ्हाडीही काही वेळ स्तब्ध झाल्याचे या व्हायरल व्हिडीओत पाहायला मिळत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles