लग्नाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लग्न हे दोन व्यक्तींमधील पवित्र नाते आहे. लग्नबंधनात अडकलेल्या दोन व्यक्ती त्यांचे संपूर्ण आयुष्य एकत्र घालवतात. मात्र, सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एका लग्नाचा आहे; पण हे लग्न इतर लग्नांपेक्षा खूप वेगळे आहे. कारण-यात असा प्रकार घडलाय
लग्नाचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आलाय. वधूच्या भांगेत कुंकू भरताना जे काही घडले ते सर्वांना चकित करणारे होते. या क्षणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. व्हायरल व्हिडीओमध्ये दाखविण्यात आलेय की, कुठेतरी लग्नकार्य सुरू आहे. मुलगा-मुलगी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. इतक्यात कोणीतरी येतो आणि नवरीचे कपाळ कुंकवाने भरतो.
Video: नवरी होती स्टेजवर अन् हेल्मेट घालून आला प्रियकर,लग्न मंडपात नवरदेवाला….
- Advertisement -