एक व्हिडीओ नेटकऱ्यांचं मन जिंकतोय, ज्यामध्ये एका बिबट्यानं हरणाच्या पिल्लाची शिकार करण्याऐवजी त्याचा जीव वाचवला.
एका बिबट्यानं हरणाच्या पिल्लाचा जीव वाचवला.
स्वामी समर्थ कसे बसतात ? चिमुकलीने दाखवली हुबेहुब पध्दत…Video
बिबट्या आरामात बसला आहे आणि एक हरणाचे बाळ तिथे उडी मारून खेळत आहे. बिबच्या हरणाच्या पिल्लाचा लाड करतोय आणि पिल्लू बिबट्याच्या आजूबाजूला मनसोक्त हुंडारतंय. हे दृश्य दुर्मिळच पहायला मिळतं. दरम्यान, बिबट्याला एक हायना त्याच्या दिशेने येताना दिसतो. मग तो वेगानं हरणाच्या पिल्लाला तोंडात दाबून झाडावर चढतो, जेणेकरून त्याचा जीव वाचव.into__the__wyld नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा फिरतोय.