स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार ?
राज्यनिहाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित असणाऱ्या कारणांचे वर्गीकरण करण्याचे सुप्रीम कोर्टाचे निर्देश
प्रत्येक राज्यातील कारणमीमांसा व परिस्थिती वेगळी आहे – कोर्ट
जर समाधानकारक कारण नसेल तर निवडणूक घेण्याचे आदेश देऊ
सुप्रीम कोर्टाच महत्वाचं निरीक्षण
“ईशाद” या NGO कडून दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाची महत्वाची टिपण्णी
फक्त महाराष्ट्र नाही तर देशातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित असल्याने सुप्रीम कोर्टात दाखल झाली होती याचिका