सध्या सोशल मीडियावर भररस्त्यात दोन आजीबाई एकमेकींना भिडल्या आहेत. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रस्त्यावर एक आजीबाई हातात खराटा घेऊन रस्ता झाडत आहे. तर दुसऱ्या आजीबाई हातात टप घेऊन तेथे उभ्या आहेत. अचानक या दोघींमध्ये मोठा वाद पेटतो. वाद इतका वाढतो की दोघी एकमेकींना मारण्यासाठी पुढे येतात. यातील एक आजी हातातला टप दुसऱ्या आजीला जोरात मारते. मग दुसरी आजी देखील खवळते आणि आपल्या हातातला खराटा घेऊन तिला मारू लागते.
Video : भररस्त्यात दोन आजीबाई एकमेकींना भिडल्या,जोरदार हाणामारी
- Advertisement -