सचिन तेंडुलकर हे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात बऱ्याच गोष्टी ते सोशलमीडियाच्या माध्यमातून शेअर करत असतात. सचिन यांनी असाच एक व्हिडीओ आता त्यांच्या सोशलमीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओ आता जोरदार चर्चा रंगली आहे. आंतरराष्ट्रीय लेफ्ट हँडर्स डे निमित्ताने सचिन यांनी सोशलमीडियावर हा व्हिडीओ शेअर केला आहे. आंतरराष्ट्रीय लेफ्ट हँडर्स डे हा 13 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ते उजव्या हाताने नव्हे तर चक्क डाव्या हाताने फलंदाजी आणि गोलंदाजी करत आहे.https://x.com/sachin_rt/status/1823341069808914560
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची ही बॅटिंग स्टाईल तुम्ही पाहिलीय का? व्हायरल व्हिडिओ
- Advertisement -