रोजच्या जीवनात सोशल मीडियाचा वापर करुन प्रत्येकाने त्याला आपली मूलभूत गरज बनवून घेतली आहे. त्यात काही तरुण जीवाची पर्वा न करता रिल्स बनवताना दिसतात मात्र याच नादात अनेकांना जीव गमवावा लागला आहे त्यात सोशल मीडियावर एका तरुणीचा समुद्रातील व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यात महिलेचा अतिउत्साह तिला कशा प्रकारे नडला आहे ते समजते तसेच हा व्हिडिओ पाहून प्रत्येकजण समुद्रात किंवा पाण्यासंबंधित अन्य ठिकाणी कोणतही धाडस करताना दहा वेळा विचार कराल.
— Fck Around N Find Out (@FAFO_TV) March 9, 2024