मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची भेट न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांचे बंधू श्रीनिवास पवार यांची भेट घेण्यासाठी गेले. 2019 साली देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शपथ घेतली तेव्हाही अजित पवार मुंबईमध्ये श्रीनिवास पवार यांच्या घरीच होते.एकीकडे अजित पवार श्रीनिवास पवार यांच्याकडे गेले असताना दुसरीकडे श्रीनिवास पवार यांचे पूत्र युगेंद्र पवार हे शरद पवारांची भेट घेण्यासाठी वाय.बी.चव्हाण सेंटरला गेले होते.
युगेंद्र पवार हे शरद पवारांची भेट घेण्यासाठी का गेले होते? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
चर्चा तर होणारच… अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र आजोबा शरद पवारांच्या भेटीला….
- Advertisement -