प्रत्येक महिलेचा शॉपिग हा अत्यंत जवळचा विषय आहे. मग त्यात साडी खरेदी करायची असल्यास महिलांना अनेक तासांचा वेळ लागतो. त्यात जर साडी नेसण्यासाठी वेळ असल्यास महिलांना २- ३ तास लागतात असे म्हटले जाते. मात्र सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात २ तास साडी नेसण्यासाठी लागणारा वेळ अतिशय कमी होणार आहे हे सांगितले आहे. नक्की काय आहे व्हिडिओ ते एकदा पाहा.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एक महिला साडीच्या दुकानात उभी दिसत आहे. तिच्या पाठीमागे अनेक साड्या आहेत. मात्र त्यात ती महिला एक साडी घेते आणि नेसण्यासाठी सुरुवात करते. तुम्ही पाहिले तर अवघ्या काही मिनिटांतच महिलेने साडी नेसली. व्हायरल होत असलेल्या साडीच्या पद्धतीला झिप साडी असं बोलले
https://x.com/HasnaZaruriHai/status/1863949299106930883?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1863949299106930883%7Ctwgr%5Ecc1600b8acecf2969fd37b2c413e79b96f8da733%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fsaamtv.esakal.com%2Fviral-videos%2Fviral-video-of-zip-sari-in-aslo-available-in-market-for-women-will-get-ready-fast-without-any-hassle-watch-video-tsp2000