अच्छे दिन महागाईचे… घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ!

1
942

पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर आता इंधन दराचा भडका उडाला आहे. सर्वसामान्य जनतेचा खिसा आजपासून कापला जाणार आहे. पेट्रोल डिझेल दरवाढीपाठोपाठ घरगुती गॅस सिलेंडरही महाग झाला आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. निवडणूक निकालानंतर इंधन दरवाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. 
मागील वर्षी 6 ऑक्टोबरला घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा घरगुती गॅस सिलेंडर ५० रुपयांनी महाग झाला. त्यामुळे महागाईचे चटके सहन करणाऱ्या जनतेला आणखी एक झटका बसला आहे. 

1 COMMENT

  1. सरकार अब हर घर गॅस फोकट मै देना बंद करे पहले सस्ता देते हो फिर बादमै बोलते की गॅस मैहगी मिल रही है अगर पहले हि आप को पता है किल्लत हो सक्ती है देश को फालतू लत क्यु लगाते है सरकार सरकार को इस बार सडक सिकाने टाईम आया है इन को अबकी बार दिखाऊ कंपनी जगह

Comments are closed.