गृहमंत्री वळसे पाटील यांनी साईबाबांच्या समाधीचे दर्शन

0
262

गृहमंत्री वळसे पाटील यांनी साईबाबांच्या समाधीचे दर्शन

प्रतिनिधी – विक्रम बनकर- महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज शिर्डी देवस्थानला भेट दिली व श्री साईबाबांच्‍या समाधीचे त्यांनी दर्शन घेतले. यावेळी संस्‍थानचे विश्‍वस्‍त सर्वश्री महेंद्र शेळके, ॲड. सुहास आहेर, अविनाश दंडवते, पोलीस अधिक्षक मनोज पाटील व उप कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे आदी उपस्थित होते.
वळसे पाटील यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतल्‍यानंतर त्‍यांचा संस्थानच्या वतीने सत्‍कार करताना संस्‍थानचे विश्‍वस्‍त